"निश्चयाचा महामेरू | बहुत
जनांसी आधारू
अखंड स्थितीचा
निर्धारू |श्रीमंत योगी |"
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राच
आराध्य दैवत,महाराष्ट्र जनांसाठी एक अखंड
उर्जास्रोत.अनेक शाहिरांनी,लेखक,साहित्यिकांनी
राजाचं चरित्र आपल्या लेखणीतून उतरवल.श्री.अरविंदकुमार सावंत सर यांनी संग्रहित
केलेली शिवरायांची अशीच चरित्रमाला आपणास वाचनासाठी उपलब्ध करून देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा