सुस्वागतम "ज्ञानदीप" या शैक्षणिक ब्लॉगवर मी श्रीराम रणसिंग आपले सहर्ष स्वागत करीत आहे...!!!

गड किल्ले

  
  • आजोबागड किल्ला 
रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला, बालाघाटाच्या रांगेत किल्ला दिसतो. साधारण ३००० फूट उंचीची उभी भिंत असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. ही भिंत प्रस्तरोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे आणि आकर्षण ही ! पुढे वाचा...

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कल्याण दरवाजा पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. पुढे वाचा...

शिवनेरी हा महारष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध किल्ला आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. पुढे वाचा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: